Quick Links

श्री. नितीन पाटील

पद : निवडणूक विभाग प्रमुख 

मो. ७८७५८८१०००

डिपार्टमेंट बद्दल

निवडणुकीची कामे चोखपणे करणे, प्रभाग निहाय वॉर्ड रचना तयार करणे, मा. राज्य निवडणूक आयुक्त यांनी दिलेल्या कार्यपद्धतीनुसार सदस्यांचे आरक्षण काढणे, वॉर्ड निहाय प्रारूप व अंतिम मतदार याद्या तयार करणे,  मा. निवडणूक आयुक्त यांनी निवडणूक कार्यक्रम घोषित केल्यानंतर संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पूर्ण करणे.

कर्मचारी संख्या :

लिपिक : ०३

शिपाई : ०१