Quick Links

श्री. मिलिंद दिवाकर पळसुले
पद – माहिती व जनसंपर्क अधिकारी
मो. – ९८३०२८००१६

डिपार्टमेंट बद्दल

महानगरपालिकेच्या क्षेत्रातील विविध कामांच्या अनुषंगाने काढलेले कामांच्या निविदा वर्तमान पत्रात प्रसिद्ध करणे, महानगरपालिका अंतर्गत होणाऱ्या कार्यक्रमांची प्रसिद्धी, राष्ट्रीय पुरुषांचे जयंती – उस्तव साजरे करणे, लोकशाहीदिनाचे आयोजन करणे, ध्वजनिधी संकलन, अंध-अपंग निधी संकलन, माहिती अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत प्राप्त माहिती अर्ज व अपिल अर्ज स्विकारून योग्य त्या कार्यवाहीस्तव संबंधित विभागास वर्ग करणे.