Quick Links

श्री. सुनील धाऊ झळके
पद – विभाग प्रमुख
शिक्षण –  बी.ए. (मास कम्युनिकेशन अँड जर्नालिझम), एम.ए. (मराठी), LSGD, LGS

डिपार्टमेंट बद्दल

माध्यमिक  शिक्षण विभागातल्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या कामकाजावर नियंत्रण ठेवणे, कार्यालाशी संबंधीत विविध दैनंदिन प्रशासकीय कामकाज पार पडणे, तसेच  वरिष्ठानी दिलेल्या आदेशानुसार व निर्देशानुसार कामकाज पार पडणे.