श्री. नितीन पाटील
पद : निवडणूक विभाग प्रमुख
मो. ७८७५८८१०००
निवडणुकीची कामे चोखपणे करणे, प्रभाग निहाय वॉर्ड रचना तयार करणे, मा. राज्य निवडणूक आयुक्त यांनी दिलेल्या कार्यपद्धतीनुसार सदस्यांचे आरक्षण काढणे, वॉर्ड निहाय प्रारूप व अंतिम मतदार याद्या तयार करणे, मा. निवडणूक आयुक्त यांनी निवडणूक कार्यक्रम घोषित केल्यानंतर संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पूर्ण करणे.
कर्मचारी संख्या :
लिपिक : ०३
शिपाई : ०१